Gujarat Election Congress | काँग्रेसच्या पराभवाची 'ही' आहेत प्रमुख कारणं | Congress | Sakal Media
2022-12-09 18 Dailymotion
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. यात भाजपाने बहुमत मिळवत बाजी मारलीय. १८२ पैकी तब्बल १५६ जागांवर भाजपाने आपला झेंडा रोवलाय. तर काँग्रेसचा यात दारुन पराभव झालाय. काय आहेत पराभवाची कारणं? जाणून घ्या...
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.